...तर राधाकृष्ण विखेंना आगामी निवडणुकीत फटका बसणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खरे तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातच अनेक प्रश्न आहेत जे या लोकांना मार्गी लावता आलेले नाहीत. आणि अजय-अतुल  आणि त्यांचा कार्यक्रम हा नक्कीच जनतेच्या स्वार्थाचा नाही मंग एवढी उठाठेव कशासाठी... यातून मोठी बदनामी होत आहे, मतदारसंघ उपाशी असताना म्हणजे घर उपाशी असताना गाव जेवण कशासाठी अशी भावना शिर्डी मतदारसंघात आणि प्रवरा परिसरात उत्पन्न होत आहे. आणि याचा मोठा फटका राधाकृष्ण विखे-पाटील यांना विधानसभेत बसण्याची शक्यता आहे.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.