शहरात मनपासाठी पावणेतीन लाखांवर मतदार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.शहरात या निवडणुकीसाठी सुमारे २ लाख ७५ हजार मतदार आहेत. शहर विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार १ लाख ४१ हजार तर स्त्री मतदार १ लाख ३३ हजार मतदार आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.