सोशल मीडियावर शिवसेनेविरोधात टीकेची झोड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  हत्याकांडाचे राजकीय भांडवल करत सुरुवातीला फार्मात असलेली नगर शिवसेना आता मात्र चांगलीच बॅकफुटूवर गेली आहे. पोलिसांच्या अहवालाने नाचक्की झाली असून पोलीस प्रशासनाचा अहवाल सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे,सेना नेते आणि पदाधिकारी यांच्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून तसेच संग्राम जगताप समर्थकांकडून सोशल मीडियावरही टीका करण्यात येत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.