पोलिसांच्या अहवालामुळे शिवसेनेचा खरा चेहरा समोर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  केडगाव दुहेरी हत्याकांडाचे राजकारण करत शिवसेनेने आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला काही दिवस त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. परंतु दगडफेक प्रकरण, तसेच सीआयडी तपासासाठी पोलिसांनी पाठवलेल्या अहवालामुळे शहर शिवसेना चांगलीच तोंडावर पडली आहे. शिवसेना या हत्याकांडाचे राजकारण करत असल्याने हा तपास सीआयडीकडे द्यावा, असे पोलिसांनी अहवालात म्हटल्याने या प्रकरणातील शहर शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला आहे. 


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.