आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप जमीन न  घेण्याच्या निर्णयावर अध्याप ठाम आहेत, आमदार जगताप यांच्या बद्दल खून प्रकरणी पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार संग्राम जगताप यांचा जामीन न घेण्याच्या भूमिके मुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, जामिनासाठी अर्ज न केल्याने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.