कोपरगावात रेल्वेरुळाजवळ आढळला मृतदेह


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारातील चांदरवस्तीजवळ रेल्वेरूळाच्या कडेला अनोळखी पुरुषाचे मृतदेह डोक्याला मार लागलेल्या स्थितीत आढळला. कोपरगाव रेल्वेस्थानकाचे प्रबंधक प्रवीण प्रल्हाद आहिरे यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. या व्यक्तीच्या अंगात पांढरा नेहरू शर्ट, धोतर असून वय अंदाजे ६० ते ६२ आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.