....तर भानुदास कोतकरला मृत्यूदंडाची शिक्षा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भानुदास कोतकर हा शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिक्षा भोगत असताना न्यायालयाने त्याला आजारपणासाठी जामीन मंजुर केला आहे. एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना दुहेरी हत्यांकाडाच्या गुन्ह्यात कोतकर याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात कोतकर विरुध्द भादवि कलम ३०३ लावण्यात आले आहे. या कलमान्वये जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा होवू शकते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.