सूनबाई सुवर्णाताई कोतकरचा फोन झाला,पण पोलिसांत जायला सांगितल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडापूर्वी सूनबाई सुवर्णाताई कोतकर यांच्याशी फोन कॉल झाल्याची कबुली भानुदास कोतकरने पोलिसांना दिली आहे. संजय कोतकरने रवी खोल्लमला धमकी दिल्याची माहिती मला दिली गेली. त्यावर मी, तुम्ही कोणताही निर्णय न घेता पोलिसांत तक्रार करा’ असा सल्ला दिल्याची माहिती भानुदास कोतकरने पोलिसांना दिली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.