....तर आमदार अरुण जगताप व आमदार शिवाजी कर्डिलेना होणार अटक....

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांड प्रकरणात आ. अरुण जगताप व आ. शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात प्रत्यक्षदर्शी व परिस्थितीजन्य पुरावे नाहीत. ही दोघे घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांच्यावर कट रचल्याचा आरोप आहे. मात्र, ते कोणाच्या संपर्कात नसल्याचे सद्य परिस्थितीत समोर येत आहे. 


घटना घडल्यानंतर त्याची उपस्थिती वेगळ्या ठिकाणची आहे. जसे भानुदास कोतकर व आ. संग्राम जगताप यांच्याप्रमाणे त्यांची नावे परिस्थितीजन्य पुराव्यानुसार पुढे आली. तर त्यांना तत्काळ अटक करण्यासाठी पाऊले उचलली जातील, अशी भूमिका पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घेतली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.