नगर-औरंगाबाद रस्त्यावरील अपघातात एक ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नेवासा तालुक्यात नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी गावाच्या शिवारात शनि-शिंगणापूर कमानीजवळ भरधाव वेगातील ट्रॅक्टर (क्र.एम.एच.१७-२६४५) वरील चालकाकडून झालेल्या अपघातात शंकर विठ्ठल खंडागळे (वय २५, रा.वांजोळी, ता.नेवासा) हे ठार झाले. या प्रकरणी शिवाजी विठ्ठल खंडागळे यांनी शनि-शिंगणापूर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी प्रदिप शिवाजी इंगळे (रा.म्हाळसापिंपळगाव, ता.नेवासा) याच्या विरुध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.