नोकरी अपडेट्स - केंद्र शासनाच्या विविध कार्यालयात २३६ जागांसाठी भरती

• व्यवस्थापक (Marketing & Trade) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी (Marketing / Business Management /Business Administration) आणि ५ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• विशेषज्ञ ग्रेड III सहायक प्राध्यापक (Physiology) - ६ जागा

शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस आणि संबंधित पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा - ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• विशेषज्ञ ग्रेड III सहायक प्राध्यापक (Plastic Surgery) - ७ जागा

शैक्षणिक पात्रता - एमबीबीएस, संबंधित पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• सहायक प्राध्यापक (Fire/Civil Engineering) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - फायर / सिव्हिल इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा - ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• सहायक भूवैज्ञानिक - ७५ जागा

शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी (Geology /Applied Geology /Geo-exploration / Mineral Exploration Engineering)

वयोमर्यादा - ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• प्रशासकीय अधिकारी - १६ जागा

शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• सहायक संचालक ग्रेड I (Technical) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - पदवी (Textile Manufacture/Textile Technology/Textile Engineering) आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• औषधे निरीक्षक - ७ जागा

शैक्षणिक पात्रता - फार्मसी पदवी किंवा समतुल्य

वयोमर्यादा - ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• विधी सल्लागार-सह-स्थायी अधिवक्ता - १ जागा

शैक्षणिक पात्रता - विधी पदवी आणि १२ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ५० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• विभागप्रमुख (Information Technology) - १ जागा

शैक्षणिक पात्रता - आयटी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• प्राचार्य - १ जागा

शैक्षणिक पात्रता - पदवी आणि पदव्युत्तर पदवी (Civil/Mechanical /Chemical/Electrical/Computer Engineering and Information Technology) आणि १० वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ५० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर - १ जागा

शैक्षणिक पात्रता - बीई आणि बी.टेक

वयोमर्यादा - ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• कार्यशाळा अधीक्षक - १ जागा

शैक्षणिक पात्रता - बीई आणि बी.टेक (मेकॅनिकल)

वयोमर्यादा - ३५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• सहायक अभियोक्ता- १ जागा

शैक्षणिक पात्रता - विधी पदवी आणि ३ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३३ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ मे २०१८

• अधिक माहितीसाठी - https://goo.gl/ZXhDa6

• ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/Kuo1EB
Powered by Blogger.