केडगाव हत्याकांड - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एसपी अाॅफिसवर दगडफेक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे अामदार संग्राम जगताप यांच्याशी काही शिवसैनिकांचा वाद झाला हाेता. त्यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असावा, असा शिवसैनिकांचा अाराेप हाेता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यानुसार पाेलिसांनी जगताप यांना चाैकशीसाठी बाेलावले. मात्र अामदारांना अटक झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे जगताप समर्थकांनी एसपी अाॅफिसात घुसून ताेडफाेड करत अामदारांना अक्षरश: पळवून नेले. या ८ जणांना नंतर पाेलिसांनी ताब्यात घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.