केडगाव हत्याकांड - संतप्त जमावाकडून केडगावात रात्री उशिरापर्यंत दगडफेक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संतप्त जमावाने केडगावात रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक केली. संदीप कोतकर यांचे फलक शिवसेना कार्यकर्त्यांनी फाडले. नागरिकांच्या घरांवरही दगडफेक करण्यात आली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात देणार नाही असा पवित्रा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे कोतकर व ठुबे यांचे मृतदेह रात्री दहापर्यंत जागेवरच पडून होते. रात्री उशिरापर्यंत फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे स्वत: घटनास्थळी हजर होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.