आगामी निवडणुकीत दिलीप गांधी यांचे डिपॉझीट जप्त होईल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  खा.गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्यांच्या या टीकेचा आज सेनेने समाचार घेतला असून आगामी लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी यांचे डिपॉझीट जप्त होईल. केंद्राच्या मंजूर झालेल्या योजना शिवसेनेच्या तत्कालीन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्या. यामध्ये गांधींचा काहीच संबंध नाही’, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी लगावला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.