सुवर्णा कोतकरशी संदीप कोतकरचा संपर्क झाल्याने कारागृह प्रशासन गोत्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडा नंतर सुवर्णा कोतकर हिचा पती संदीप कोतकरशी संपर्क झाल्याचे पोलिस तपासात पुढे आले. संदीप कोतकर हा कारागृहात असताना फोनवरून संपर्क कसा झाला याचा तपास सुरू करण्यात आला. नाशिक कारागृहात असलेल्या संदीप कोतकरला उपचारासाठी धुळे येथे नेण्यात आले होते. त्याचदिवशी मोबाइल संपर्क कसा झाला याच शोध पोलिसांनी सुरू केला आहे. जेल प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याकडे तपास पथकाने चौकशी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.