धनंजय गाडे यांची युवासेनेतून हकालपट्टी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  युवासेनेमधून धनंजय गाडे यांची जिल्हा युवा अधिकारी नगर, या पदावरून आणि युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे,पक्षशिस्त व नियमाविरुद्ध् वर्तवणूक  केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाचे कारवाई म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.मुंबईतील युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.