खुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्य सराकारनं शिक्षकांसाठी एक खूषखबर दिलीय. यापुढं जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन होणार आहेत. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. शिवाय दिव्यांग आणि गंभीर आजारी असलेल्या शिक्षकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
---------------------------
यापूर्वी मॅन्युअली बदल्या होत होत्या. त्यामुळे ज्यांच्यावर वरदहस्त असेल, त्यांनाच याचा फायदा व्हायचा. काही शिक्षक 15-15 वर्षे दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. ती-पत्नी एकत्रिकरण हवं असलेल्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.ऑनलाईन शिक्षक बदली निर्णयाचा अशा शिक्षकांना फायदा होईल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.