केडगाव हत्याकांड : विशाल कोतकरला चार दिवसांची पोलीस कोठडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सूत्रधार काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला आज सकाळी कामरगाव परिसरातून अटक झाली,आज न्यायालयासमोर त्याला हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.