विशाल कोतकरचा जबाब ठरवणार 'त्या' तीन नेत्यांचे भविष्य..!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडात संशयित म्हणून आ. संग्राम जगताप, आ.शिवाजी कर्डिले, आ. अरुण जगताप यांचा समावेश आहे. विशाल कोतकर याच्या चौकशीत कटात कोण कोण सामिल आहे. हे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्थात परिस्थतीजन्य व अन्य पुरावे पाहता यांचा सहभाग सिद्ध करण्यात पोलीस यशस्वी ठरले नाहीत. त्यांचे लोकेशन देखील सकारात्मक नाही. मात्र विशालच्या जबाबावर आमदारांचे भविष्य अवलंबून असणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.