विशाल कोतकरच्या अटकेमुळे आमदारांची सुटका होणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांड, दगडफेक, एसपी कार्यालयाची तोडफोड यात एक नव्हे तर तीन आजी आमदार व दोन माजी आमदार अडकले आहेत. जे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा मार्ग मोकळा होण्यासाठी गुन्ह्याची उकल होणे गरजेचे होते. ही उकल करणारा विशाल कोतकर हा एकमेव आरोपी होता. त्याच्या अटकेमुळे या गुन्ह्यातील संशयित असणार्‍या आमदारांचा मार्ग लवकर मोकळा होण्याची शक्यता आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.