केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणातील आरोपी विशाल कोतकरला अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव शिवसैनिक हत्याकांड प्रकरणातील प्रमुख सूत्रधार काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक झाली असून विशाल कोतकर सह आतापर्यंत 8 जण अटकेत आहेत .केडगाव येथील मनपाच्या पोटनिवडणुकीत दोन शिवसेना कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी 
फेसबुक पेजला लाईक  https://www.facebook.com/ahmednagarlive24 करा.

विशाल कोतकर महत्वाचा आरोपी ठरणार.
केडगाव हत्याकांडात विशाल कोतकर हा पोलिसांसाठी महत्वाचा आरोपी ठरणार आहे. कारण, त्याने संदीप गिर्हे व पप्पू मोकळ यांनी पाठविले होती की नाही. ते आरोपी आहेत की साक्षीदार. हत्याकांडा इतक्या टोकाला जाण्याची गरज काय होती. कट राचण्यासाठी कोण होते, यातील मुख्य सुत्रधार कोण अशा अनेक प्रश्नाची उकल फक्त विशाल कोतकर करू शकतो.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.