आयपीएल २०१८: कोणती टीम कितव्या क्रमांकावर?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक टीम वेगवेगळ्या खेळाडूंना घेऊन मैदानात उतरल्या आहेत. यावर्षी चेन्नई आणि राजस्थानच्या टीमनं २ वर्षानंतर कमबॅक केलं आहे. आयपीएलच्या ८ टीमपैकी काही टीमना त्यांची लय सापडली आहे तर काही टीम अजूनही झगडत आहेत. आत्तापर्यंत काही टीमनी ६ तर काही टीमनी ५ मॅच खेळलेल्या आहेत. फॉर्ममध्ये नसलेल्या टीमना सूर सापडला नाही तर आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणं कठीण होऊन बसणार आहे. 


पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई पहिल्या क्रमांकावर आहे. यंदाच्या मोसमात चेन्नईनं ५ पैकी ४ मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे धोनीच्या टीमकडे ८ पॉईंट्स आहेत. चेन्नईबरोबरच पंजाबच्या टीमनंही ५ पैकी ४ मॅच जिंकल्या. पण चेन्नईचा नेट रन रेट पंजाबपेक्षा चांगला आहे.
पॉईंट्स टेबल
टीममॅचविजयपराभवपॉईंट्स
चेन्नई  ४ १ 
पंजाब
कोलकाता६ 
हैदराबाद  २
राजस्थान 
बंगळुरू
मुंबई
दिल्ली  ५ 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.