अहमदनगर शहरातील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर शहरातील दिल्लीगेट परिसरातील मानकर गल्ली येथे टेलरींगचे काम करणाऱ्या संदीप मारुती आंबेकर (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संदीप आंबेकर हे अनेक दिवसांपासून नालेगाव येथील मानकर गल्लीत राहत होते. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.