निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पारनेर तालुक्यातील निलेश लंके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे हकालपट्टी केल्याची माहिती शिवसेना सचिव ,खासदार विनायक राऊत यांनी मुबंईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Blogger द्वारा समर्थित.