केडगाव हत्याकांड - संदीप गुंजाळची ‘नार्को’ चाचणी होणार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :दुहेरी हत्याकांडानंतर पारनेर पोलिस ठाण्यात हजर झालेल्या घटनेचा प्रमुख आरोपी संदीप गुंजाळ याने पोलिसांना हत्याकांडाबाबत दिशाभूल करणारी माहिती सांगितली. संदीप गुंजाळ याने पोलिसांना अनेक घटनाक्रम सांगून दिशाभूूल केली आहे. पोलिसांच्या भितीपोटी काही व्यक्तींची नावे समोर आली, यामध्ये निरपराधांचा बळी जावू नये, यासाठी गुंजाळची नार्को चाचणी होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Blogger द्वारा समर्थित.