केडगाव हत्याकांड - विशाल कोतकर महत्वाचा आरोपी ठरणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्याकांडात विशाल कोतकर हा पोलिसांसाठी महत्वाचा आरोपी ठरणार आहे. कारण, त्याने संदीप गिर्हे व पप्पू मोकळ यांनी पाठविले होती की नाही. ते आरोपी आहेत की साक्षीदार. हत्याकांडा इतक्या टोकाला जाण्याची गरज काय होती. कट राचण्यासाठी कोण होते, यातील मुख्य सुत्रधार कोण अशा अनेक प्रश्नाची उकल फक्त विशाल कोतकर करू शकतो. त्यामुळे तो महत्वाचा आरोपी ठरणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून नगरसेवक विशाल कोतकर यास कोणत्याही क्षणी पोलीस ताब्यात घेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.