केडगाव दुहेरी हत्याकांड हे जिल्ह्यासाठी अत्यंत निंदनीय - डॉ. सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड हे जिल्ह्यासाठी अत्यंत निंदनीय बाब आहे. तसेच नगरसेवक कैलास गिरवले यांच्या मृत्यूची घटना देखील अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत शासन व प्रशासनातील जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, पंरतु हि चौकशी निपक्षपात व्हावी अशी अपेक्षा डॉ. सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून येत्या ६ मे रोजी नगर येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत विखे बोलत होते. यावेळी त्यांनी अन्य विषयांवर चर्चा केली.
केडगाव हत्याकांची चौकशी निपक्षपात व्हावी.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.