केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आ.संग्राम यांना दिलासा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आ.संग्राम जगताप यांच्यासह बाळासाहेब कोतकर, बी.एम कोतकर यांना आज पुढील पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आ.जगताप यांना दिलासा मिळाला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव येथे शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळी घालून तसेच कोयत्याने वार करून हत्या झाली होती. या दुहेरी हत्याकांडप्रकरणी मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम यांच्या फिर्यादीवरुन आ.जगताप पिता-पुत्रासह 30 जणांवर गुन्हे दाखल आहे.

याप्रकरणी अटकेत असलेले आ.जगताप यांच्यासह बाळासाहेब कोतकर, बी.एम कोतकर या तिघांची पोलिस कोठडी आज संपल्याने त्यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.