कैलास गिरवले मृत्यू : पोलीस अडचणीत

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलीस अधीक्षक कार्यालय मोडतोड प्रकरणाच्या गुन्ह्यात कैलास गिरवले यांना अटक असताना पोलीसांनी आणखी गुन्हे वाढून त्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली. त्याच गुन्ह्यात पोलीस कोठडी घेतली.
 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अचानक गुन्हे कसे वाढविले, दारुबंदी कायदा या गुन्ह्याचा व मोडतोड प्रकरणाचा काय संबंध हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असताना गिरवले यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता पोलीस अडचणीत सापडले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.