बाळासाहेब पवार आत्महत्या मागे केडगाव घटनेचे मास्टराईंडच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ओम उद्योग समुहाचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्यामागे केडगाव प्रकरणातील मास्टराईडच आहे. हे प्रॉपर्टी हस्तगत करण्यासाठी दहशत करुन लोकांना मारणे किंवा आत्महत्या करण्यास भाग पाडतात. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
केडगाव प्रकरणात असणारे गुंड प्रवृत्तीचे लोक यामध्ये सापडतील. गुन्हेगार कितीही मोठे असो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यामुळे न्यायव्यवस्था त्यांना शिक्षा देणारच असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते हॉटेल यश ग्रॅन्ड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.