बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण - आ.कर्डिले व आ.जगताप यांच्या अडचणीत वाढ. ​​

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड, त्यानंतर घडलेले जिल्हा पोलिस अधीक्षक तोडफोड प्रकरणात आ. शिवाजी कर्डिले व आ. अरुण जगताप यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तोडफोड प्रकरणात आ. कर्डिले न्यायालयीन कोठडीत आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
असे असतांनाच बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणात घटना घडण्या अगोदर व नंतर गुन्हा दाखल झालेले सावकार हे आ. कर्डिले व आ. जगताप यांच्या संपर्कात होते, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आ. कर्डिले व आ. जगताप यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.