वाशीमचे राहुल द्विवेदी यांची नगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत अहमदनगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची मुंबईला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात बदली झाली असून वाशीमचे राहुल द्विवेदी यांची नगरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.