बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल,आरोपी सावकारास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ओम उद्योग समूहाचे मालक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवनाथ विठ्ठल वाघ यास कोतवाली पोलिसांनी बेड्या ठाेकल्या असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------

Powered by Blogger.