सेनेच्या कार्यकर्त्यांवर दंगलीसह सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : केडगाव येथील सुवर्णनगर परिसरात शिवसेना पदाधिकाºयांची हत्या झाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले़ यावेळी तेथे उपस्थित असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी घरांवर, पोलिसांवर व पोलीस वाहनांवर दगडफेक करत पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनाही धक्काबुक्की केली़ 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मयतांना घेऊन जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका अडवून मृतदेह नेण्यास विरोध केला़ यामुळे वातावरण तणावपूर्ण बनून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला़ याप्रकरणी पोलिसांनी ६७ जणांसह इतर ५०० ते ६०० जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे, दंगा करणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, सार्वजनिक मालमत्तेचे विदु्रपीकरण यासह कलम १४३, १४७, १४८, १४९, २९७, ३०८, ३२३, ३३२, ३४१, ३५३, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.