दैनिक राशिभविष्य - २४ एप्रिल २०१८.


मेष - मोठ्यांचा सहयोग मिळाल्याने कार्ये पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. आपल्या सन्मानात वाढ होईल.

वृषभ - देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.

मिथुन - वेळ आपल्यासाठी अनुकूल आहे. आपले जोडीदार आणि कौटुंबिक सभासद आनंदाचे कारण बनतील. आपली लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे.

कर्क - कार्यांमध्ये थोडी काळजी घेणे अनुकूल राहील. वाद-विवाद टाळा. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा.

सिंह - मान-सन्मानात इच्छित वाढ होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.

कन्या - मानसिक प्रसन्नतेचे वातावरण मिळेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. वाहनसुख मिळेल. स्त्री पक्ष प्रसन्नतेचे कारण ठरेल.

तूळ - व्यवसायात धाडस दाखवू नये. आजार बळावण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवावे. राग करू नये. एखाद्या कलेतून आनंद मिळेल.

वृश्चिक - पती-पत्नीमधील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. व्यवसायातून चांगली आथिर्क प्राप्ती होईल. व्यवसायात लाभांचे प्रमाण वाढेल.


धनु - व्यवसायात धन प्राप्तिचे योग आहे. हमखास यश मिळेल. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

मकर - सगळ्या कार्यात यश मिळेल. वास्तू लाभ होईल व सर्व चिंता दूर होतील. तरीही वेळ ओळखून संधी मिळवून घ्यावी.

कुंभ - पारिवारिक वातावरण मनासारखे राहण्याची शक्यता नाही. चांगली नसली तर ही वेळ टाळाली हवी. कोणतेही नवीन कार्य प्रारंभ करू नये.

मीन - धन स्थिती चांगली राहीली तरी खर्चही वाढेल. मत्रांचे उत्तम सहकार्य मिळेल. अनेक चांगल्या घटना घडतील. मनोरंजनात वेळ जाईल.
Powered by Blogger.