संगमनेर मध्ये पती पत्नीला चाकूचा धाक दाखवत लुटले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम : संगमनेर शहरातील संगमनेर ते राजापूर रस्त्यावरील एस आर थोरात दुध जवळ एका तवेरा जीप मधून आलेल्या चौघा दरोडेखोरांनी गुंजळवाडी येथील नातेवाईकांचा कार्यक्रम उरकून संगमनेर कडे येणाऱ्या एका मोटारसायकल वरील पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून त्यांना जखमी करत महिलेच्या अंगावरील सोन्याची दागिने दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून फरार झाल्याची घटना तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील एस आर थोरात दूध उद्योग समूहाजवळ घडली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.