नगर-मनमाड रस्त्यावर अपघातात वडील ठार, मुलगा जखमी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहरातील साईधाम कमानीजवळ नगर-मनमाड रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला, तर 8 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास हा प्रकार घडला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विठ्ठल फकिरा भालेराव (वय 50, रा. कालिकानगर, कोपरगाव) असे मृताचे नाव आहे. या घटनेत त्यांचा 8 वर्षांचा मुलगा संतोष भालेराव गंभीर जखमी झाला आहे. त्याला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मृत विठ्ठल भालेराव यांना कोपरगाव रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंदन गायकवाड यांनी शहर पोलिसांना कळविल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.