घरात घुसून पत्रकारास जीवे मारण्याची धमकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत चुलत्या-पुतण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार भुतकरवाडी परिसरात घडला. ही घटना २७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्रकरणी ज्ञानेश्वर निवृत्ती हिरे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी धनेश गांधी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरे हे पुतण्या किरण याच्यासह घरात असताना आरोपीने घरात घुसून कोयत्याचा दाख दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.