आमदार विजय औटी यांच्या मुलाने कापला तलवारीने केक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सैराट चित्रपटातला आर्चीचा भाऊ, म्हणजेच प्रिन्सदादा तलवारीनं केक कापतानाचा सीन तुम्हाला नक्कीच आठवत असेल. नागराज मंजुळे यांनी तो सीन दाखवून राजकीय मुजोरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र असाच प्रसंग पारनेर तालुक्यात घडला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शिवसेनेचे आमदार विजय औटी यांचा मुलगा अनिकेत औटींच्या हस्ते चक्क तलवारीने केक कापण्यात आल्याच उघड झालंय.पारनेर तालुक्यातील जामगाव येथील शिवसेनेचे कार्यकर्ते बबन मेहेर आणि दिपक शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. ज्यात अनिकेत औटींच्या हस्ते तलवारीने केक कापतानाची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, ही क्लिप सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झालीय.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.