कोपरगावात कु-हाडीने घाव घालून पत्नीसह मुलीचा खून.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील खडकी येथे रंगपंचमी सणाच्या दिवशी सकाळीच मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पत्नीसह चिमुरड्या मुलीचा कु-हाडीने घाव घालून निघृण खून केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. दरम्यान आरोपी पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गणेश भीमराव खरात हा पत्नी सुकेशनी उर्फ गौरी, तीन वर्षाची मुलगी दिदी, दोन मुले यांच्यासह राहत होता. गणेशची सासू रुख्मिणी सुभाष गवई (वय ६०, रा. कोल्हारा, ता. चिखली, जि. बुलढाणा) या लेकीला माहेरी नेण्यासाठी सोमवारी (दि. ५) कोपरगावात आल्या होत्या. त्यामुळे मंगळवारी (दि.६) सकाळी सासू व जावयात भांडण झाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
हे भांडण सोडवण्यासाठी पत्नी गेल्या असता गणेशला राग अनावर झाल्यामुळे त्याने कु-हाडीने घाव घातले गणेश खरात याने पत्नी गौरी व मुलगी दिदी यांच्या डोक्यात कु-हाडीने घाव घालून त्यांना ठार केले. तर वयोवृद्ध गंभीर जखमी झाली आहे. या कृत्यानंतर आरोपी गणेश खरात हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.