सहशिक्षिकेचा विनय भंग करणाऱ्या ‘त्या’ मुख्याध्यापकास अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : सहकारी शिक्षिकेचा विनय भंग करणाऱ्या आणि शिक्षण विभागाने निलंबित केलेल्या मुख्याध्यापकाला अखेरीस संगमनेर शहर पोलिसांनी आज अटक केली. शिरीष दगडू विटेकर असे अटक केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विटेकर याने विनयभंग केल्याची तक्रार त्याच्याच शाळेतील शिक्षिकेने पोलीस ठाण्यात केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी विटेकर लगेचच फरार झाला होता.तीन दिवस पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो कोठेही सापडला नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दरम्यान शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या विरोधात आलेल्या सर्वच तक्रारीची दाखल घेत शिक्षण विभागाने त्याच्या निलंबनाचा प्रस्थाव जिल्हा परिषदेकडे पाठवला होता. अखेर आज शहर पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.