खा. दिलीप गांधींची फसवणूक केल्याप्रकरणी फोर्ड कंपनीचे मालक व वितरकाविरूद्ध गुन्हा​

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फोर्ड कंपनीचे मालक व कंपनीचे वितरक सालसर प्राइवेट लिमिटेडचे मालक व कर्मचाऱ्यांनी कट रचून फसवणूक केल्याप्रकरणी भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी आज एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यावरून फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अनुराग मेहरोत्रा, नगरच्या शोरूमचे मालक भूषण बिहाणी, गोवर्धन बिहाणी, अभिषेक बिहाणी, कर्मचारी सुशील ओसवाल, अजय रसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.