अखेर शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपल्याच शाळेतील सहशिक्षिकेला गेल्या दोन वर्षापासून त्रास देणारा आणि तिचा विनयभंग करणाऱ्या मुख्यध्यापकाचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी या शिक्षिकेने या मुख्यध्यापका विरोधात तक्रार दाखल केली होती. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तक्रारीची दखल घेत या मुख्यध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.घुलेवाडी जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला होता. शिरीष दगडू विटेकर असं या मुख्यध्यापकाच नाव असून तो तक्रार दाखल केल्यानंतर फरार झाला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.