खासदार व्हायचंय ? तीन लाख लाईक्स मिळावा ! मोदींच्या सूचना

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना तीन लाख ‘खरे’ लाइक्स मिळवण्याचं लक्ष्य दिल्याचे सांगण्यात येत आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, शुक्रवारी दिल्लीमध्ये भाजपाच्या नव्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी खासदारांना याबाबत निर्देश दिले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
इतकंच नाही तर ज्या खासदाराचे तीन हजार लाइक्सचे लक्ष्य पूर्ण होईल, पंतप्रधान स्वतः त्याच्या मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबत लाइव्ह व्हिडीओ कॉल करतील असंही वर्तमानपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
या बैठकीत पंतप्रधान मोदींनी उपस्थित खासदारांना कितीजण फेसबुकवर आहात असे विचारले. त्यानंतर किती जणांच्या पेजवर 3 लाख लाइक्स मिळतात हे विचारले असता खूप कमी जणांचे हात वर होते. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
त्यानंतर पंतप्रधानांनी सर्वच खासदारांना तील लाख लाइक्सचं लक्ष्य दिलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकांना केवळ एक वर्ष बाकी असताना सोशल मीडियाचा योग्य आणि चांगला वापर करण्याचा हा संदेश पंतप्रधान मोदींनी आपल्या खासदारांना दिला आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.