श्रीरामपूर - पाच दरोडेखोरांना सापळा लावून पकडले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दरोड्याच्या तयारीत असलेल्या महेश चंद्रभान काळे (२२, खोकर), किरण ऊर्फ रामकिसन भाऊसाहेब गवारे (३२, शिरसगाव), चंद्रकांत ऊर्फ श्याम तुकाराम तुसेकर (२८, खोकर), अण्णासाहेब गोरख गायकवाड (३०, नेवासे रोड) व विकी जयराम लुंड (२८, टाकळीभान) यांना शहर पोलिसांनी सापळा लावून पकडले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राहुरी कारखाना परिसरातील दारुचे दुकान फोडून चोरलेले खोके, तसेच टेम्पो पोलिसांनी हस्तगत केला. न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. शहर पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी ही कारवाई केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.