श्रीरामपूर शहरात तरुणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरातील मोरगेवस्ती भागातील वैष्णवी नंदकुमार मुखेडकर (वय 21) या तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मोरगेवस्ती परिसरातील लक्ष्मीआई मंदिरामागे असलेल्या विहिरीत वैष्णवी मुखेडकर हिने आत्महत्या केली. बाबासाहेब मोरगे यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.