हॉटेल चैतन्य क्‍लासिक जवळ दोन मोटारसायकलींचा अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल चैतन्य क्‍लासिक रस्त्यावर दोन मोटारसायकलींचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी शरद मनोहर भारस्कर (रा.नागापूर,ता,जि.अ.नगर) हे त्यांच्या ताब्यातील एम एच 16 सी एच 5108 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून हॉटेल चैतन्य क्‍लासिक येथून जात असतांना सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या मोटारसायकलने फिर्यादीस जोराची धडक दिली . या धडकेत फिर्यादीस दुखापत झाल्याप्रकरणी अज्ञात मोटारसायकल चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.