जिल्हा विभाजन केल्याशिवाय थांबणार नाही - पालकमंत्री शिंदे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजन आवश्यक असल्याच्या मागणीला दुजोरा देत कोणता जिल्हा करायचा यासाठी पालकमंत्री राम शिंदे, आमदार बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची समिती स्थापन करुन त्यांचे एकमत झाल्यावर नवा जिल्हा जाहीर करा, जो जिल्हा होईल त्यासाठी निधी द्यायला अडचण येणार नसल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगत संगमनेर जिल्ह्याच्या मागणीला बगल दिली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मुख्यमंत्री, महसूलमंत्री, अर्थमंत्री यांच्याकडे जिल्हा विभाजनाची मागणी केली आहे. जिल्हा विभाजन केल्याशिवाय थांबणार नाही. आता फक्त जिल्ह्याचे मुख्यालय काय करायचे यासाठी तुमच्यात किती दम आहे हे तुम्ही दाखवायचे आहे. पंचवीस वर्षे ज्यांना हे जमले नाही ते मी करुन दाखवले, असे पालकमंत्री शिंदे म्हणाले.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील जलयुक्त शिवार व विविध विकास कामांचा शुभारंभ मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते. शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम काँग्रेस नेते करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप वगळता अन्य पक्ष केवळ परिवारासाठीच काम करत असल्याचे स्पष्ट त्यांनी गरिबोंके सन्मानमें भारतीय जनता पक्ष मैदानमे अशी घोषणा त्यांनी दिली. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.