नगर-पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत एक ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-पुणे महामार्गावरील चास गावच्या शिवारात बुधवारी (दि. २१) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनरने पुढे चालणाऱ्या दुचाकीस धडक दिली असता या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मच्छिंद्ग माधव कोतकर आणि सुरेश सयाजी शलार (दोघे रा. राळेगण म्हसोबा, ता. नगर) हे नगर-पुणे महामार्गाने दुचाकीवरून नगरकडे येत असताना पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनरने (एम. एच. १८ एए ७३०३) पुढे चालणाऱ्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. 
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
या धडकेत सुरेश शेलार यांचा जागीच मृत्यू झाला असून मच्छिंद्ग कोतकर हे जखमी झाले आहे. अपघात घडल्यानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून या प्रकरणी मच्छिंद्ग कोतकर यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो. ना. आबनावे हे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.