पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ साडेसहा लाखांची चोरी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर- औरंगाबाद महामार्गावरील डीएसपी चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या केलेल्या मालट्रकची ताडपत्री उचकटून अज्ञात चोरांनी त्यातील साडेसहा लाख रुपये किंमतीचे सबमर्सिबल पंप स्टाटर्स चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास घडली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजेंद्ग काशिनाथ महालकर (रा. वाबळे कॉलनी, फकिरवाडा) यांनी ते चालवत असलेला मालट्रक (एम. एच. १६ सीए ६२७१) औरंगाबाद रोडवरील पोलिस अधिक्षक कार्यालयाजवळ मंगळवारी (दि. २०) रात्री ११ वा. उभा केला होता.
-------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
---------------------------
बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी मालट्रकची ताडपत्री उचकटून आतील साडेसहा लाख रुपये किंमतीच्या सबमर्सिबल पंप स्टाटर्स व १९७ बॉक्स चोरून नेले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात राजेंद्ग महालकर यांच्या फिर्यादीवरून चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ. केदार जी. ए. हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.